भारनियमनाच्या झटक्यांनी सर्वांचीच होरपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारनियमनाच्या झटक्यांनी सर्वांचीच होरपळ
भारनियमनाच्या झटक्यांनी सर्वांचीच होरपळ

भारनियमनाच्या झटक्यांनी सर्वांचीच होरपळ

sakal_logo
By

भारनियमनाच्या झटक्यामुळे शेतकऱ्यांसह विविध व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी असूनही पिके करपली जात आहेत. तर, विविध व्यवसायांना व कंपन्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिक उकाडा आणि डासांच्या त्रासाने हैराण होत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top