Sun, Feb 5, 2023

दत्तात्रय गुंजाळ यांचे निधन
दत्तात्रय गुंजाळ यांचे निधन
Published on : 14 January 2023, 2:47 am
आंबेठाण, ता.१४ : भांबोली (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय परशुराम गुंजाळ (वय-९६) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. येथील आचारी व्यावसायिक सुनील गुंजाळ हे त्यांचे पुत्र होत, तर युवा उद्योजक गोविंद आणि हरी गुंजाळ हे त्यांचे नातू होत.