ताराबाई लांडगे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताराबाई लांडगे यांचे निधन
ताराबाई लांडगे यांचे निधन

ताराबाई लांडगे यांचे निधन

sakal_logo
By

आंबेठाण, ता. २ : वराळे (ता. खेड) येथील ताराबाई रामभाऊ लांडगे (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद लांडगे व किसन लांडगे हे त्यांचे पुत्र होत. तर माजी सरपंच दिनेश लांडगे हे त्यांचे नातू होत.