धानोरे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धानोरे शाळेतील विद्यार्थ्यांचे
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
धानोरे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

धानोरे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

sakal_logo
By

आळंदी, ता. १७ : धानोरेमधील जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत पात्र झाले. सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

इयत्ता पाचवीमधील सतरा, इयत्ता आठवीमधील अकरा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत जिल्हा परिषद शाळेचे नाव उंचावले आहे. वर्गशिक्षक प्रिया पारधी, मोहम्मदी काझी, मनिषा साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आठवीतील गुणवंत विद्यार्थी - ज्ञानेश्वर चाटे, किरण गेंदे, वरद गावडे, शिवम शेकडे, प्रतिक्षा गावडे, तनुष्का रोकडे, देवांश पाठक, आर्या पऱ्हाड, चेतन उईके, आरती ठाकूर, साई गायकवाड.
पाचवीमधील गुणवंत विद्यार्थी ः अनुष्का मोरे, प्रितम काळे, वेदांत शेकडे, ओम शिंदे, श्रेयश कदम, कार्तिक कदम, जय गायकवाड, विनय गडबडे, चेतन जाधव, हृषीकेश कोपनर, वैभवी गावडे, शालिनी मौर्य, आर्यन ठोंबरे,
वक्रतुंड देवेज्ञे, श्लोक गावडे, तनया कदम, श्लोक कुंभार अशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे आहेत.
--------------------------------