Sat, April 1, 2023

राजुरी येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन
राजुरी येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन
Published on : 20 February 2023, 8:46 am
आळेफाटा, ता.२० : राजुरी (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, एम.डी.घंगाळे, चंद्रकांत जाधव, शाकीरभाई चौगुले, रंगनाथ पाटील औटी, गौरव घंगाळे, सखाराम गाडेकर, निर्मला हाडवळे, शिवाजी हाडवळे, नंदकुमार हाडवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
02522