राजुरी परिसरात पावसाची जोरदार हजेरी

राजुरी परिसरात पावसाची जोरदार हजेरी

आळेफाटा, ता. ५ : राजुरी (ता. जुन्नर) परिसरात बुधवारी (ता. ५) पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट सुमारे एक तास चालू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला. राजुरी, बोरी बुद्रूक, साळवाडी, भोरवाडी व इतर गावांत ही जोरदार पाऊस झाला. दिलासादायक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण आहे. या ठिकाणी झालेल्या पावसाने पेरणीला वेग येणार आहे. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. या पावसाने उकाडा कमी होऊन वातावरणात गारवा पसरला‌.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com