प्रभाकर औटी यांचे निधन

प्रभाकर औटी यांचे निधन

Published on

आळेफाटा, ता. २९ : राजुरी (ता.जुन्नर) येथील जुन्या पिढीतील तसेच प्रसिद्ध पेढेवाले प्रभाकर सदाशिव औटी (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, बहीण, तीन मुले, तीन मुली, सुना नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते व पेढेवाले महेश औटी यांचे ते वडील होत.

Marathi News Esakal
www.esakal.com