वाळुंजनगरला पुढच्या शनिवारी उत्सव

वाळुंजनगरला पुढच्या शनिवारी उत्सव

पारगाव, ता. ३ : वाळुंजनगर (ता. आंबेगाव) येथील लाडबाबा आणि कोल्हाटबाबा उत्सवानिमित्त शनिवारी (ता. ११) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती माजी सरपंच महेंद्र वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य अविनाश वाळुंज, उद्योजक जयेश वाळुंज यांनी दिली.
सकाळी ७ ते ९ देवास हारतुरे व मांडव डहाळे, ९ ते ११ सत्यनारायण पूजा, दुपारी २ ते ३ काठी मिरवणूक, दुपारी ४ ते सायंकाळी ६ नंदकिशोर महाराज सोनवणे (रांजणी) यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. रात्री १० वाजता अंजलीराजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com