बारामती येथे उद्या वीज पुरवठा खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती येथे उद्या 
वीज पुरवठा खंडित
बारामती येथे उद्या वीज पुरवठा खंडित

बारामती येथे उद्या वीज पुरवठा खंडित

sakal_logo
By

बारामती, ता. १० : बारामती येथील महावितरणच्या शहर उपविभागांतर्गत सूर्यनगरी, संभाजी नगर, तांबेनगर, सायली हिल, बयाजीनगर, कांचननगर, विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरातील तसेच बारामती एमआयडीसी परिसरातील‌‌ (A, W, C, D, E, F block) वीज पुरवठा महत्त्वाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. १२) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती ‘महावितरण’च्या सूत्रांनी दिली. नियोजित काम वेळेपूर्वी झाल्यास वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. याची नोंद घेऊन वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’तर्फे केले आहे.