बॉक्सिंग स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉक्सिंग स्पर्धेत विद्या 
प्रतिष्ठानचे विद्यार्थी प्रथम
बॉक्सिंग स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी प्रथम

बॉक्सिंग स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी प्रथम

sakal_logo
By

बारामती, ता. ४ : पुणे येथे जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित विभागस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा झाल्या.
या स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधून राजवीर हिंमत कौले व शिवराज हिंमत कौले या खेळाडूंनी अनुक्रमे ३० व ३२ वजनगट व ३६ ते ३८ वजनगटामध्ये सहभाग घेतला. या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही खेळाडूंची ७ फेब्रुवारीला चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी या दोन्ही खेळाडूंची निवड झाली आहे.