Fri, March 31, 2023

बारामतीत मुलींच्या वसतिगृहाला
सॅनिटरी नॅपकिन व्हेडींग मशिन भेट
बारामतीत मुलींच्या वसतिगृहाला सॅनिटरी नॅपकिन व्हेडींग मशिन भेट
Published on : 16 February 2023, 11:20 am
बारामती, ता. १६ : येथील वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामध्ये हिरकणी सॅनिटरी नॅपकिन यांच्यावतीने मोफत सॅनिटरी नॅपकिन व्हेंडीग मशिन बसविले आहे. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, डॉ. गीतांजली सुडके, डॉ. मीनल शिंगाडे, डॉ. संगीता शेळके, डॉ. मस्तूद, हिरकणी सॅनिटरी नॅपकीनचे अक्षय साबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.