चाकण कांदा बातमी जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण कांदा बातमी जोड
चाकण कांदा बातमी जोड

चाकण कांदा बातमी जोड

sakal_logo
By

देशात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पण मागणी कमी झाली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशाची आर्थिक स्थिती विस्कटली आहे. तेथे आयात कर वाढविल्यामुळे कांद्याची निर्यात अल्प प्रमाणात होत आहे. तसेच दुबई व आखाती प्रदेशातील कांद्याची निर्यात अल्प प्रमाणात होत आहे. कांद्याचे दर वाढण्यासाठी देशांतर्गत विक्री होत असताना निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळेल.
- सुनील पवार, माजी पणन संचालक