वासुदेव काळे यांना किसान मित्र पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासुदेव काळे यांना किसान मित्र पुरस्कार
वासुदेव काळे यांना किसान मित्र पुरस्कार

वासुदेव काळे यांना किसान मित्र पुरस्कार

sakal_logo
By

देऊळगाव राजे,ता.२३ : बारामती येथे भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांना कृषी संबंधित उल्लेखनीय काम केल्याबद्दल "किसान मित्र" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माळेगाव (ता.बारामती) येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान यांच्या पंधराव्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी कृषी संबंधित उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

00194