Tue, June 6, 2023

पुरंदरमध्ये आढळले कोरोनाचे दोन रुग्ण
पुरंदरमध्ये आढळले कोरोनाचे दोन रुग्ण
Published on : 29 March 2023, 5:14 am
सासवड शहर, ता. २९ : पुरंदर तालुक्यात आज (ता.२९) दिवसभरात १२ संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या तालुक्यात सक्रिय रुग्णाची संख्या दोन आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी, पुरंदर विक्रम काळे यांनी दिली. मागील आठवड्यात दोन रुग्णांचे अहवाल बाधित आले आहे.