लोणीकंद

लोणीकंद

लहानपणापासून राजकारण व समाजकारणाची आवड असल्याने मला मतदान करण्याबाबत मोठी उत्सुकता होती. आयुष्यात प्रथमच मतदान करण्याचा मनस्वी आनंद वाटला. तसेच आपल्या भागाचा विकास करणारा खासदार निवडून देत असताना देशाच्या सर्वांगिण विकासासाठी एक सक्षम सरकार व पंतप्रधान निवडण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी होता आले. या गोष्टीचा मनात आनंद आहे.
- जयेश विलास कंद, लोणीकंद

लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी झाल्याचे समाधान आहे. प्रथमच मतदान केल्याचा वेगळाच आनंद आहे. देशाचे धोरण ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या खासदारांची निवड करण्यात माझाही सहभाग आहे. याचा अभिमान वाटला.
- नेहा सुनील कंद, लोणीकंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com