पुणे
आकर्षणाचे केंद्र ठरतोय ‘भाजे धबधबा’
आकर्षणाचे केंद्र ठरतोय ‘भाजे धबधबा’
भाजे, मावळ : सध्या मावळात पाऊस पडत आहे. येथील धबधब्यांचे सौंदर्य, त्यांचा खळखळणारा आवाज आणि निसर्ग पर्यटकांना मोहून टाकत आहे. मावळातील भाजे धबधबा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.