आंबेगाव तालुका पंचायत समिती गण निवडणूक
मंचर, ता.९ : आंबेगाव तालुका पंचायत समिती गण
१७) बोरघर गण :
१.संजय सीताराम गवारी- ४,८५२ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
२.राजेंद्र सावळेराम घोडे-३,१०७ पराभूत (भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी).
३.सोमा भीमा दाते- १,०५० पराभूत (भाजप)
४.दिगंबर चंद्रकांत भोईर- १८० पराभूत (काँग्रेस)
५.बबन पुनाजी घोईरत- ३१९ पराभूत (अपक्ष)
६.प्रदीप सतीश हिले- ७२ पराभूत (अपक्ष)
१८) शिनोली गण :
१. ज्योती प्रवीण पारधी - ५,७८२ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)
२. सुरेखा शिवाजी गभाले - ३,६३५ पराभूत (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
३. शुभांगी निलेश साबळे- ७८१ पराभूत (भाजप)
१९) घोडेगाव गण :
१.कैलास बुवा भिमाजी काळे - ७, ७०९ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
२. कपिल दिलीप काळे - ५,८५६ पराभूत (शिवसेना)
२०) पेठ गण :
१.संजय कोंडीबा पवळे - ४,७२२ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)
२.अंकुश शिवाजी लांडे - ३,१२७ पराभूत (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)
३.प्रमोद लक्ष्मण धुमाळ - १,७७८ पराभूत (भाजप)
४.दगडू नामदेव मते- २६८ पराभूत (काँग्रेस)
५.बाळू जगन्नाथ सोनवणे- ७३ पराभूत (प्रहार जनशक्ती)
६.बाळू शंकर निसाळ- ३६ पराभूत (अपक्ष)
२१) कळंब गण :
१.उषा रमेश कानडे - ७,८४९ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)
२. राजश्री नितीन भालेराव- ४,७९५ पराभूत (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)
३.मिराबाई रमेश डोके- ३४७ पराभूत (भाजप)
२२) चांडोली बुद्रुक गण :
१.प्रियंका केतन वाघ- ७,४५२ विजयी (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) २.सीमा रमेश खिलारी- ६,०४० पराभूत (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
३.श्रद्धा महेश भोर- ४८० पराभूत (भाजप)
२३) पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गण :
१.श्वेता किरण ढोबळे- ६,१७० विजयी (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
२.सुनंदा निवृत्ती ढोबळे- ५,६२९ पराभूत (राष्ट्रवादी काँग्रेस)
३.मुक्ता तानाजी लबडे- २७१ (भाजप)
२४) जारकरवाडी गण :
१.अंकिता अनिल वाळुंज- ६,७४६ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)
२.रोहिणी दिलीप वाळुंज- ६,१९८ पराभूत (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)
३.शैला गोरक्ष भोजने- ७३४ पराभूत (भाजप)
४.रोहिणी प्रशांत वाळुंज- २२५ पराभूत (अपक्ष)
२५) पिंपळगाव तर्फे महाळुंगे गण :
१.शिवाजी संपत निघोट- ५,१६१ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)
२.मनोहर बंडू इंदोरे- ४७०५ पराभूत (शिवसेना)
३.दादाभाऊ सभाजी थोरात- १,२२१ पराभूत (भाजप)
४.महेंद्र मारुती शिंदे- ११३ पराभूत (काँग्रेस)
५.नवनाथ चिंतामण वाळुंज- १०६ पराभूत (अपक्ष)
२६) अवसरी बुद्रुक गण :
१.निलेश नामदेव टेमकर- ५,७०४ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)
२.अनिकेत उर्फ सागर वसंत भोर- ३,१२७ पराभूत (भाजप)
३.कल्याण हनुमंत हिंगे- २,६२९ पराभूत (शिवसेना)
४.प्रवीण महादेव शिंदे- ७६ पराभूत (अपक्ष)
चौकट :
पक्षीय बलाबल –
एकूण जागा : १०
राष्ट्रवादी कॉंग्रेस : ८
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस : २
मागील पक्षीय बलाबल –
एकूण जागा : १०
राष्ट्रवादी कॉंग्रेस : ६
शिवसेना : ३
अपक्ष : १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

