Fri, June 9, 2023

मोरगाव जोडबातमी
मोरगाव जोडबातमी
Published on : 1 April 2023, 12:45 pm
मोरगावमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. पोलिस यंत्रणा तपास करत असून अवैध व्यवसाय करणारांवर कडक कारवाई करणार आहे.
सचिन काळे, सहायक पोलिस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन