

घोडेगाव, ता. ९
पुणे जिल्हा परिषद आंबेगाव गट यादी
१) शिनोली-बोरघर गट (अनुसुचित जमाती महिला)
शिला लोहकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) : १०३६७ (विजयी)
सरिता माळी (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) : ६७२५ (पराभूत)
अनिता आढारी (भाजप) : २२४८ (पराभूत)
शितल भारमल (काँग्रेस) : ४५८ (पराभूत)
२) घोडेगाव-पेठ गट – (सर्वसाधारण महिला)
सुवर्णा दरेकर (शिवसेना) : ११६७४ (विजयी)
मंगल हुले (राष्ट्रवादी काँग्रेस) : ११३६८ (पराभूत)
प्रतिभा काळे (काँग्रेस) : ५२८ (पराभूत)
३) कळंब-चांडोली गट – (सर्वसाधारण महिला)
प्रिती थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) : १४१११ (विजयी)
तुलसी भोर (राष्ट्रवादी काँग्रेस) : १२५५० (पराभूत)
रेखा पोकळे ( भाजप) : ४२९ (पराभूत)
४) पारगाव-जारकरवाडी गट (सर्वसाधारण)
विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) : १३८०९ (विजयी)
अरूण गिरे (शिवसेना) : ११००२ (पराभूत)
किरण वाळुंज (भाजप) : ११४८ (पराभूत)
गणेश काकडे (अपक्ष) : ११२ (पराभूत)
५) पिंपळगाव तर्फे अवसरी बुद्रूक गट – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
विष्णु हिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस) : १०८७८ (विजयी)
प्रशांत अभंग (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) : १०२७३ (पराभूत)
प्रभाकर बांगर (अपक्ष) : १७८४ (पराभूत)
............................................................................................................................................
बातमीदार - चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.