पर्यावरण दिनानिमित्त वनपुरी येथे वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त 
वनपुरी येथे वृक्षारोपण

माळशिरस, ता. १० : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनपुरी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत व अफार्म संस्था पुणे यांच्यावतीने गावात वडाच्या रोपांची सरपंच राजश्री नामदेव कुंभारकर यांच्या हस्ते लागवड करण्यात आली. या प्रसंगी उपसरपंच सुजाता कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्या वैशाली दत्तात्रेय कुंभारकर, सुनिता अशोक कुंभारकर, सुजित अंकुश कुंभारकर, प्रताप कैलास कुंभारकर ग्रामसेवक, ग्रामसेवक बोराडे, माजी सरपंच नामदेव कुंभारकर, दत्तात्रेय मारुती कुंभारकर, विजय हरिभाऊ कुंभारकर, दत्तात्रेय रंगनाथ कुंभारकर, संस्थेचे पदाधिकारी अमितकुमार म्हेत्रे व महेश सदातपुरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com