तुकाराम आखुटे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुकाराम आखुटे यांचे निधन
तुकाराम आखुटे यांचे निधन

तुकाराम आखुटे यांचे निधन

sakal_logo
By

न्हावरे, ता.२९ : निर्वी (ता. शिरुर) येथील एसटी वाहक तुकाराम गणपत आखुटे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते चाळीस वर्षे राज्य परिवहन विभागात कार्यरत होते. वेळोवेळी त्यांना आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुलगे सुना, नातवंडे असा परिवार आहे. निर्वीचे सामाजिक कार्यकर्ते पंडित संतोष आखुटे व निमोण्याच्या पोलिस पाटील इंदिरा बापू जाधव यांचे ते वडील होत.

01668