Sun, April 2, 2023

मोहनराव घाटगे यांचे निधन
मोहनराव घाटगे यांचे निधन
Published on : 6 February 2023, 1:15 am
फुलवडे ता.६ : घोडेगाव (ता. आंबेगाव) खटकाळी येथील मोहनराव विष्णूपंत घाटगे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते भूमी अभिलेख विभागात सेवानिवृत्त अधिकारी व अध्यात्मातील अभ्यासक होते. त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुलगे, सुना व नात असा परिवार आहे. प्राध्यापक विजय घाटगे हे त्यांचे पुत्र होत.
23050