पुणे
प्रतीक कदम यांचे निधन
खेड शिवापूर, ता. ११ : शिवापूर वाडा (ता. हवेली) येथील प्रतीक दिलीप कदम (वय २५) याचे अपघाती निधन झाले. त्याच्या पश्चात वडील, पत्नी व दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्याचा सामाजिक कार्यात सहभाग असे.
59194