शौर्य, साईस्वरा, गुंजल, श्लोक, संचितला जेतेपद
पुणे, ता.२ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये ५०० मीटर क्वाडस प्रकारात
शौर्य मेंढे, साईस्वरा रेवांकर, श्लोक कदम, गुंजल तेलंग, संचित गावडे आदींनी तर ५०० मीटर इनलाइन प्रकारामध्ये मनयू मिटकरी, रिशिता नरळे, युवराज कदम, स्वरा शाह आदींनी विजेतेपद पटकाविले.
विमाननगर येथील रोलर स्केटिंग रिंकवर ही स्पर्धा झाली. पुणे स्केटिंग असोसिएशनचे सचिव अशोक गुंजाळ, वरिष्ठ प्रशिक्षक प्रसाद पंचपोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निकाल
५०० मीटर क्वाड्स ः ८ ते १० वर्षे ः मुले - शौर्य मेंढे, मयंक पुष्कर्णा (दोघेही लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, पाषाण). १० ते १२ वर्षे ः मुली - साईस्वरा रेवांकर (भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, धनकवडी), आरोही उत्तेकर (माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, लुल्लानगर), अनुश्री रोंधे (द लॅक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, वाघोली).
मुले - श्लोक कदम (भारतीय विद्या भवन परांजपे विद्यामंदिर, कोथरूड), कार्तिक निवाटे (एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत), ईशान दाबली (दिल्ली पब्लिक स्कूल, कोंढवा). १२ ते १४ वर्षे ः मुली - गुंजल तेलंग (रसिकलाल एम. धारीवाल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड), ऋचा यादव (गणेश इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, दापोडी), आरोही ज्ञाते (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भूगाव). मुले - संचित गावडे (शरद स्कूल, कात्रज), आर्य शाह (रायन इंटरनॅशनल ॲकेडमी, बावधन), शार्दुल वाघमारे (एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मांजरी). १४ ते १६ वर्षे ः भार्गवी कलाने (होली इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे सौदागर), गार्गी धायगुडे (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे माळवाडी), भूमी जाधव (न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी). मुले - सर्वेश धस, भारथन निर्मल (दोघेही एसएनबीपी इंटरनॅशनल ॲण्ड सीनियर सेकंडरी स्कूल, चिखली), अविष्कार घाटे (रसिकलाल एम. धारीवाल, कात्रज).
५०० मीटर इनलाइन ः ८ ते १० वर्षे ः मुली - सामन्वी गांधी (द न्यू एज स्कूल, जांबे), मुले - मनयू मिटकरी (संस्कृती स्कूल, उंड्री), रेयांश चित्ते (कलर्स इनोवेशन ॲकेडमी, ताथवडे), रुद्र छेत्री (जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूल, बंडगार्डन).
१० ते १२ वर्षे ः मुली - रिशिता नरळे (सचिन हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, कॅम्प),
ज्ञानदा बंबे (विबग्योर राइज सीबीएसई स्कूल, फुरसुंगी), स्वरा गावडे (सरहद स्कूल, कात्रज). मुले -
युवराज कदम (ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, पिसोळी), श्रेयश जाधव (न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी), गुरुकार्तिक कुमारन (नोबेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड). १२ ते १४ वर्षे ः मुली - स्वरा शाह (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भूगाव),
जान्हवी मोरे (आर्मी पब्लिक स्कूल, खडकी), सिमरन गवस (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे). मुले - रिहान बाफना (सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूल, विमाननगर), अभिनव डे (एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड), यथार्थ वाजे (जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूल, बंडगार्डन). १४ ते १६ वर्षे ः मुली - ऋग्वेदा खानापुरे (विबग्योर हायस्कूल, बालेवाडी),
अन्वयी देशपांडे (भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सेलन्स, बालेवाडी), जुहू खांडेकर (विखे पाटील मेमोरियल स्कूल, पत्रकारनगर). मुले - विहान चाकोते (एसएनबीपी इंटरनॅशनल ॲण्ड सीनियर सेकंडरी स्कूल, चिखली), अर्जुन भुसारी (रायन इंटरनॅशनल स्कूल, बावधन), चिन्मय गायकवाड (एस. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, येरवडा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

