पुणे
एसपीएल ः जोड कोट
मी सुद्धा खेळांचा चाहता आहे. अनेक खेळांमध्ये जिंकलेले चषक माझ्या घरी आहेत. खेळांमध्ये करियर आहे. त्यामुळे मुलांनी खेळांत जरूर भाग घ्यावा. त्याने शारीरिक तंदुरुस्तीही टिकून राहते.
- डब्बू आसवानी, माजी उपमहापौर
शालेय जीवनात मी कबड्डी, व्हॉलिबॉल आणि क्रिकेट या तीन संघांचा कर्णधार होतो. तत्कालीन शिक्षकांचे आम्हाला खेळांत मार्गदर्शन मिळाले. खूप मजा आली. पुढील काळात क्रिकेटसाठी आपण आणखी उपक्रम घेऊ.
- राजू भिसे, उद्योजक

