Sun, April 2, 2023

इंदापूर परिसरात
पावसाची हजेरी
इंदापूर परिसरात पावसाची हजेरी
Published on : 15 March 2023, 3:23 am
इंदापूर, ता. १५ : इंदापूर शहरात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या दरम्यान पावसाने रिमझिम हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. रात्री आठच्या दरम्यान पावसाने रिमझिम हजेरी लावली. ती तासभर तुरळक प्रमाणामध्ये सुरूच होती.