

सासवड, ता. ९ :
५० गराडे - दिवे गट (सर्वसाधारण महिला) :
१) रूपाली अमोल झेंडे - २१८२४ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)
२) दिव्या संदीप जगदाळे - ७८३४ पराभूत (भाजप).
३) ज्योती राजाराम झेंडे - ६०९० पराभूत (शिवसेना).
४) नोटा - २४३.
पंचायत समिती, ९९ गराडे गण (सर्वसाधारण महिला) :
१) अर्चना ज्ञानेश्वर कटके - ८०४३ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस).
२) सुप्रिया विशाल रावडे - ४७९७ पराभूत (शिवसेना).
३) ललिता दिलीप कटके - ४५८५ पराभूत (भाजप).
४) नोटा - १८१.
१०० दिवे गण (नागरिकांचा मागास प्रवर्ग) :
१) अमित भाऊसाहेब झेंडे - १३४५६ विजयी (राष्ट्रवादी).
२) बाळासाहेब दगडू मगर - ३३२० पराभूत (शिवसेना).
३) देविदास संभाजी कामथे - १४९१ पराभूत (भाजप).
४) नोटा - ११७.
....
५१ बेलसर - माळशिरस गट (सर्वसाधारण) :
१) अजय कैलास इंगळे - ७६२७ विजयी (भाजप).
२) दत्तात्रेय मारुती झुरंगे - ६२०३ पराभूत (काँग्रेस).
३) अमोल दत्तात्रेय कामठे - ५९८१ पराभूत (शिवसेना उ. बा. ठा.)
४) गौरव विजय कोलते - ५८६७ पराभूत (राष्ट्रवादी).
५) रमेश रामचंद्र इंगळे - ५६८१ पराभूत (शिवसेना).
६) शहाजी रत्नाकर कोलते - ११४ पराभूत (आप).
७) नोटा - १९३.
१०१ माळशिरस गण (सर्वसाधारण) :
१) माऊली यादव - ५४२४ विजयी (भाजप).
२) अजिंक्य रामदास कड - ३८२९ पराभूत (राष्ट्रवादी काँग्रेस).
३) शरद बाळासाहेब यादव - ३५३८ पराभूत (शिवसेना). ४) हनुमंत मुरलीधर काळाणे - २४८० पराभूत (काँग्रेस).
५) संदीप श्रीरंग चौंडकर - १७३ (आप).
६) नोटा - २३९.
१०२ बेलसर गण (सर्वसाधारण) :
१) माणिक बाळासाहेब निंबाळकर - ४८०७ विजयी (शिवसेना).
२) नीलेश कृष्णा जगताप - ४३०८ पराभूत (राष्ट्रवादी काँग्रेस).
३) कैलास पंढरीनाथ जगताप - ३६२८ पराभूत (भाजप). ४) कुशाल संजय कोलते - २६९७ (काँग्रेस).
५) सुहास नवनाथ खेडेकर - २६७ (अपक्ष).
६) नोटा - २७४.
......
५२ वीर - भिवडी (सर्वसाधारण) :
१) हरिभाऊ कुंडलिक लोळे - ११६३० विजयी (भाजप). २) समीर अरविंद जाधव - ११०७३ पराभूत (शिवसेना).
३) पुष्कराज संजय जाधव - ७०३८ पराभूत (राष्ट्रवादी काँग्रेस ).
४) हेमंतकुमार भाऊसाहेब माहूरकर - १८७६ पराभूत (अपक्ष).
५) नवनाथ चंद्रकांत माळवे - ३४४ पराभूत (काँग्रेस).
६) अनिल लक्ष्मण धिवार - ३०० पराभूत (अपक्ष).
७) नोटा - १८८.
१०३ भिवडी गण (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) :
१) सायली मनोज शिंदे - ६७९१ विजयी (भाजप).
२) पूजा सागर मोकाशी - ५९२० पराभूत (शिवसेना).
३) अनुजा अमोल पोमण - ३६११ पराभूत (राष्ट्रवादी काँग्रेस).
४) नोटा - २६५.
१०४ वीर गण (सर्वसाधारण) :
१) प्रवीण बाळासाहेब जगताप - ५९४० विजयी (शिवसेना).
२) सुधीर शिवाजीराव धुमाळ - ५७९१ पराभूत (भाजप). ३) उत्तम
महादेव धुमाळ - ३२६४ पराभूत (राष्ट्रवादी).
४) महेश चंद्रकांत धुमाळ - ३०५ पराभूत (काँग्रेस).
५) किशोर विश्वास वचकल - ३६९ पराभूत (अपक्ष),.
६) नोटा - १९१.
.....
५३ नीरा - शिवतक्रार (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) :
१) प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे - १३५२१ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस).
२) भारती अतुल म्हस्के - ७८०३ पराभूत (शिवसेना).
३) सीमा संदीप धायगुडे - ७६४२:पराभूत (भाजप).
४) सविता राजेंद्र बरकडे - ६४६ पराभूत (काँग्रेस).
५) नोटा - २३२.
१०५ कोळविहिरे गण : (सर्वसाधारण महिला) :
१) स्मिता संतोष निगडे - ५७२९ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस ).
२) शीतल सतीश साळुंके - ४६६३ पराभूत (शिवसेना).
३) सीमा भाग्यवान म्हस्के - ४२३७ पराभूत (भाजप).
४) रत्नमाला दिलीप खैरे - ५१९ पराभूत (काँग्रेस).
५) नोटा - १९३.
१०६ नीरा - शिवतक्रार गण (अनुसूचित जाती महिला) :
१) मोनिका स्वप्नील कांबळे - ६१३६ विजयी (राष्ट्रवादी).
२) वंदना बाळासाहेब भोसले - ३९६३ पराभूत (भाजप). ३) रेखा नितीन केदारी - ३००६ पराभूत (शिवसेना).
४) अर्चना देविदास भोसले - ७३१ पराभूत (अपक्ष).
५) गीता शुद्धोधन सोनवणे - ४३४ (काँग्रेस).
६) नोटा - २३३.
सोमवारी सकाळी १० पासून सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.