तळेगाव ढमढेरे येथील
आश्रमशाळेत साहित्याचे वाटप

तळेगाव ढमढेरे येथील आश्रमशाळेत साहित्याचे वाटप

Published on

तळेगाव ढमढेरे, ता. ७ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांना समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघ यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संदीप गोसावी, अधीक्षक शंकर मुनोळी, विजया अहिरे, शशिकला खेडेकर, शंकर शिंदे, नीलेश देसने, विजय भोर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक संदीप गोसावी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.