शिक्षक संस्थेच्या अध्यक्षपदी गोकुळे
तळेगाव ढमढेरे, ता. १६ : येथील शिरूर तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संस्थेच्या अधिवेशनात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी तुळशीराम गोकुळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - तुळशीराम गोकुळे, उपाध्यक्ष - भाऊसाहेब गाडेकर, सरचिटणीस - शिवाजीराव वाळके.
कार्यकारिणी सदस्य : सीताराम खेडकर, दीपक ढमढेरे, रंगनाथ निचित, अर्जुन मोरे, विलास जगताप व जगन्नाथ कदम.
लोकल ऑडिटर : नरसिंगराव पलांडे. महिला प्रतिनिधी : जयश्री राठोड व लीलावती डुंबरे.
मार्गदर्शक : रामदास गायकवाड, दादाभाऊ पुंडे, सोपानराव धुमाळ, रंगनाथ थिटे, मोहनराव थोरात, सीताराम गायकवाड.
विभागवार प्रतिनिधी : लक्ष्मण जगताप (घोडनदी - १), रावसाहेब पवार (घोडनदी - २), मारुती सुतार (तळेगाव ढमढेरे), सुदाम दौंडकर(आंबळे), तुकाराम सातकर (न्हावरा), महादेव क्षीरसागर (शिक्रापूर), सा.रा. गव्हाणे (कोरेगाव भीमा), सुरेश शिंदे (टाकळी हाजी), विठ्ठल गावडे (कवठे येमाई), फक्कड थोरात (मलठण), निवृत्ती खैरे (पाबळ ), दादाभाऊ जगताप (केंदूर), परशुराम शेळके (रांजणगाव गणपती), महादेव होळकर (वडगाव रासाई), काळुराम चकोर (मांडवगण फराटा), बाळकृष्ण पाबळे (धामारी), नरसिंगराव पलांडे (मुखई), दादाभाऊ खैरे (कान्हूर मेसाई), दिलीप काळे (निमोणे).
TGD25B08078
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.