टाकळी हाजी येथे
आठ बुथवर मतदान

टाकळी हाजी येथे आठ बुथवर मतदान

टाकळी हाजी, ता. १३ : येथे सरासरी ६८.७० टक्के मतदान झाले आहे. टाकळी हाजी परिसरात आठ बुथवर मतदान झाले. त्यापैकी टाकळी हाजी गावामध्येच बूथ क्र २४८ - ७०, ३८ टक्के, बूथ क्रमाक-२४९- ६८ .८४ टक्के, बूथ क्रमांक २५० - ६७ टक्के, बूथ क्र २५१- ७०.९० टक्के, बूथ क्रमांक २५२ - ६९ टक्के अशा पाच बुथवर मतदान झाले. शिनगरवाडी २५३ येथे ७१ टक्के, म्हसे- ६५.३३ टक्के तर डोंगरगण येथे ६८. ७७ टक्के मतदान झाले आहेत. मतदार यादीतील दोषामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहीले. पावसामुळे देखिल मतदारांना शेवटच्या एक तासात मतदान करता आले नाही .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com