पिंपरखेडच्या विद्यालयाचे शिष्यवृत्तीमध्ये यश

पिंपरखेडच्या विद्यालयाचे शिष्यवृत्तीमध्ये यश

Published on

टाकळी हाजीस, ता. ३ : शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्रीदत्त मध्य व उच्च विद्यालयाचे आठवीचे बारा तर पाचवीचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यामध्ये आश्विन पिंपळे, प्रणव तटू, समृद्धी पिंपळे, संस्कृती पांनमद, सुदर्षणी ढगे, संस्कार आगळे, अनुष्का शिंदे, अनुज सोनुले, हर्षल उंडे, प्राची गवारी, श्रावणी वरें, अर्णव बढे, किमया धुमाळ, ओम दाभाडे या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष, गावचे सरपंच आदींनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.