कुलवडेमळा येथे शिवजयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलवडेमळा येथे शिवजयंती उत्साहात
कुलवडेमळा येथे शिवजयंती उत्साहात

कुलवडेमळा येथे शिवजयंती उत्साहात

sakal_logo
By

ओतूर, ता.१९ : उदापूर (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुलवडेमळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सुवर्णा ढोबळे व नितीन शिंदे यांनी दिली.
याप्रसंगी मुलांनी शिवचरीत्रावर आधारीत भाषणे केली, तसेच अनेक मुले व मुलींनी पारंपारीक वेशभुषा परिधान केली होती. मुलांनी स्वराज्यस्थापनेचा प्रसंग, तसेच राजमाता जिजाऊंचा बालशिवबाला उपदेश हे प्रसंग व चमके शिवबाची तलवार हा पोवाडा सादर केला.