चिखली येथील युवकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखली येथील 
युवकाची आत्महत्या
चिखली येथील युवकाची आत्महत्या

चिखली येथील युवकाची आत्महत्या

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. ९ : चिखली (ता. इंदापूर) येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजित छगन पाटील (वय ३२, रा. चिखली), असे त्याचे नाव आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ९) सकाळी सव्वाआठ वाजण्यापूर्वी अजित याने जनावरांच्या गोठ्यामधील लोखंडी अॅंगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बापूराव शिवाजी पाटील (वय ४८, रा. चिखली) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.