‘पीएनबी’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

‘पीएनबी’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे, ता. ५ ः देशात गेली अनेक वर्षे पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) प्रथम स्थानावर नेण्यात व ते टिकवून ठेवण्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मौलिक योगदान दिले आहे. ते पीएनबी परिवारातील महत्त्वाचे घटक आहेत, असे मत बँकेचे पुण्याचे मंडल प्रमुख हेमंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अरोरा टॉवर्स येथील शाखेत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आशिष दास, अनंत पोळ, राधिका भाटवडेकर, अशोक कुलकर्णी, श्यामराव निकाळजे, रोहिणी खिस्ती उपस्थित होते.
अनंत पोळ यांनी सूत्रसंचालन केले. श्यामराव निकाळजे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com