कामशेत मध्ये मेकॅनिक बांधवांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामशेत मध्ये मेकॅनिक बांधवांना प्रशिक्षण
राज्यात ओमिक्रॉनचे ५१ टक्के रुग्ण खडखडीत बरे

कामशेत मध्ये मेकॅनिक बांधवांना प्रशिक्षण

sakal_logo
By

कामशेत, ता. २३ : ग्रामीण भागातील मेकॅनिक बांधवांनी बीएस ६ सारख्या नवनवीन तंत्रन्यानाची माहिती घेऊन आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करावी, असे आवाहन ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कॉऊन्सिलचे गणेश दिवेकर यांनी केले. येथे ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल सह अन्य संयोजकांच्या पुढाकारातून बीएस ६ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कामशेत पंचक्रोशीतील विविध गावांमधून पन्नास हून अधिक दुचाकी मेकॅनिक बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये बीएस ६, ए.बी.एस सिस्टीम, इग्निशियन सिस्टीम, व्ही.सी.आय स्कॅनर या सारख्या विविध विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top