बारावी परीक्षेत ‘अर्धमागधी’चा पेपर ७ ऐवजी ८ मार्चला होणार बारावीच्या परीक्षेत अंशत: बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावी परीक्षेत ‘अर्धमागधी’चा 
पेपर ७ ऐवजी ८ मार्चला होणार
बारावीच्या परीक्षेत अंशत: बदल
बारावी परीक्षेत ‘अर्धमागधी’चा पेपर ७ ऐवजी ८ मार्चला होणार बारावीच्या परीक्षेत अंशत: बदल

बारावी परीक्षेत ‘अर्धमागधी’चा पेपर ७ ऐवजी ८ मार्चला होणार बारावीच्या परीक्षेत अंशत: बदल

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून ते शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाही देण्यात आले आहे.
मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार ७ मार्च रोजी ‘अर्धमागधी’ विषयाची परीक्षा होणार होती. मात्र, या अंशत: बदल करण्यात आला असून आता या विषयाची परीक्षा ८ मार्च रोजी दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत होणार आहे. उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल केला नसल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top