सुभाष देसाई यांची उद्योगमंत्री देसाई यांची सीरमला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाष देसाई यांची 
उद्योगमंत्री देसाई यांची सीरमला भेट
सुभाष देसाई यांची उद्योगमंत्री देसाई यांची सीरमला भेट

सुभाष देसाई यांची उद्योगमंत्री देसाई यांची सीरमला भेट

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यांनी लस उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना उद्रेकात केलेल्या कामगिरीचा राज्यासह देशाला अभिमान आहे, असे गौरवोद्गारही देसाई यांनी काढले. देसाई यांनी लस उत्पादनाची माहिती घेतली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजय देशमुख, इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश देशपांडे, कार्यकारी संचालक उत्पादन उमेश शाळिग्राम, उपसंचालक उमेश शिरसावकर आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘‘कोरोना प्रतिबंधक लशीमुळे संसर्गापासून सुरक्षित मिळत आहे. कोरोना उद्रेकातून बाहेर पडण्यासाठी ही लस महत्त्वाची ठरत आहे. या संस्थेने केलेले मोठे योगदान आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top