जीवे मारण्याचा प्रयत्न; जामीन फेटाळला

जीवे मारण्याचा प्रयत्न; जामीन फेटाळला
Published on

पुणे, ता. २२ : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात अटकेत असलेला ओंकार महादू खांदवे (वय २५, रा. स. नं. १२०, खांदवेनगर, लोहगाव) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. आरोपीने गुन्हा केल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्या विरोधातील दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती अ‍ॅड. पाठक यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत खांदवे याचा जामीन अर्ज फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
The protesters also expressed support for the ongoing Jantar Mantar agitation and condemned the alleged police action against students in Delhi.
The CBI is investigating the cases, and the government says it is committed to protecting students' interests and ensuring transparency in competitive examinations.
The Pune Fire Brigade reported 372 tree fall incidents across the city between July 1 and July 23.
Marathi News Esakal
www.esakal.com