Sun, April 2, 2023

वास्तवदर्शी नियोजन :
वास्तवदर्शी नियोजन :
Published on : 12 March 2023, 5:16 am
गटचर्चा करणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वच वयोगट आणि क्षेत्रातील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे अनुभवी सल्ल्याबरोबरच नव कल्पनेची युवास्फुर्तीही नियोजनात आली. चर्चेत सर्वच गटात चढाओढ पाहायला मिळाली. पाणी संवर्धनाबरोबरच नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वस्पर्शी चर्चा होत, वास्तवदर्शी नियोजन मसुदा समोर आला.