संघर्ष पॅनेलचा दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्ष पॅनेलचा दणदणीत विजय
संघर्ष पॅनेलचा दणदणीत विजय

संघर्ष पॅनेलचा दणदणीत विजय

sakal_logo
By

संघर्ष पॅनेलचा दणदणीत विजय

पुणे, ता. २४ : पुणे पोस्ट ॲण्ड टेलिकॉम सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नागेशकुमार नलावडे, दीपक धुमाळ, दिलीप जगदाळे, अरविंद शिवतारे आणि उमाकांत वालगुडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.

या विजयामुळे पॅनेलची २२ वर्षांपासून असलेली सत्ता कायम राखली. संघर्ष पॅनेलचे विजयी उमेदवार : प्रशांत कनजे, उमाकांत वालगुडे, यमाजी बांबळे, नितीन कदम, संदीप गुळंजकर, शंकर म्हस्के, राहुल खेडकर, मीनाक्षी शितोळे, विकास कदम, रवींद्र पाटील, राजेंद्र तुपे, ज्ञानेश्वर अंबुरे, सारिका पिंगळे, प्रवीण काकडे, प्रयाग पिसाळ, शिवाजी बालवडकर, सुनील गावडे, किशोर गवळी, कौतिक बस्ते, चंद्रकांत चांदेरे, गणेश भोज.
------