Wed, March 29, 2023

बेपत्ता
-------------------
बेपत्ता -------------------
Published on : 15 February 2023, 12:40 pm
माधवी यादव
पुणे, ता. १५ : धनकवडीतील तीन हत्ती चौकातील पांचाळ वस्तीमधील रहिवासी माधवी शशिकांत यादव (वय ५२) या दोन फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. माधवी या मानसिक रुग्ण असून, त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत, असे त्यांच्या मुलाने सहकारनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. गोल चेहरा, उंची अंदाजे पाच फूट सहा इंच आणि अंगात जांभळ्या रंगाची साडी असे त्यांचे वर्णन आहे. या वर्णनाची महिला कोणाला आढळून आल्यास सहकारनगर पोलिस ठाणे किंवा अमित यादव ७७०९०२२८२४, ९०६७५०४६४९ यांच्याशी संपर्क साधावा.
------