सहायक पोलिस आयुक्त कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक पोलिस आयुक्त कोट
सहायक पोलिस आयुक्त कोट

सहायक पोलिस आयुक्त कोट

sakal_logo
By

शहरात दररोज सायंकाळी पाच ते नऊ या कालावधीत पोलिसांकडून पायी गस्त (फूट पेट्रोलिंग) करण्यात येत आहे. पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून नेण्याचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही तुलनेत अधिक आहे.
- सुनील पवार, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा-१