Mon, March 27, 2023

‘पीएच.डी’चे मानकरी
‘पीएच.डी’चे मानकरी
Published on : 24 February 2023, 2:11 am
डॉ. आशिष आखरे : मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) स्थापत्य अभियांत्रिकीच्या संरचनात्मक अभियांत्रिकी विषयातील ‘सायसमिक रिस्पॉन्स कंट्रोल ऑफ बेस आयसोलेटेड स्ट्रक्चर्स यूजिंग शेप मेमरी अलॉय अँड फ्लुइड इनर्टर डॅम्पर’ प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मार्गदर्शक : डॉ. आर. एस. जांगीड