चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या
चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या

चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या

sakal_logo
By

चिंचवडमध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार अश्निनी जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रॅलीसह सभांद्वारे प्रचार रंगला होता. भाजप, शिवसेना पक्षाचे मंत्री, राज्य स्तरीय नेते या या वेळी सहभागी झाले होते, तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेते, माजी उपमुख्यमंत्री, राज्यस्तरीय नेत्यांची फौज मैदानात उतरली होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी बहुजन वंचित आघाडीने प्रचारात आघाडी घेतली.