बुधवार, ता. १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवार, ता. १
बुधवार, ता. १

बुधवार, ता. १

sakal_logo
By

बुधवार, ता. १ चे स्थानिक

सकाळी ः
- प्रदर्शन ः जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सच्या विद्यार्थ्यांचे ‘कसोटी विवेकाची’ हे नरेंद्र दाभोलकर चित्र-शिल्पकला प्रदर्शन ः स्थळ - बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १०.००
- प्रदर्शन ः स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले वास्तुकलाविषयक झॉकी प्रदर्शन ः स्थळ - यशवंतराव चव्हाण कला दालन, कोथरूड ः १०.००
- सत्कार ः जयदेव गायकवाड व विजय जाधव यांचा सत्कार आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मनोगते ः अध्यक्ष - उल्हास पवार ः प्रमुख उपस्थिती - डॉ. मनोहर जाधव, एम. बी. वाघमारे, मुरलीधर जाधव ः आयोजक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर ः स्थळ - श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ११.३०
- व्याख्यान ः मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे वाय-२० (यूथ फॉर जी-२०) विषयावर व्याख्यान ः वक्ते- किरणकुमार बोंदर ः अध्यक्ष- डॉ. गजानन एकबोटे ः प्रमुख उपस्थिती - प्रतिभा दीक्षित, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. निवेदिता एकबोटे ः स्थळ- महाविद्यालयातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, शिवाजीनगर ः १२.००
सायंकाळी ः
- पुरस्कार ः समाजसेवक नितीन देसाई यांना पुण्यभूषण पुरस्काराचे वितरण आणि सीमेवर कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या वीर जवानांचा गौरव ः हस्ते - प्रफुल्ल पटेल ः अध्यक्ष - डॉ. रघुनाथ माशेलकर ः प्रमुख उपस्थिती - प्रतापराव पवार ः आयोजक - पुण्यभूषण फाउंडेशन ः स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ६.००