Tue, March 21, 2023

शकुंतला राऊत
शकुंतला राऊत
Published on : 8 March 2023, 10:35 am
पुणे, ता. ८ : धनकवडी येथील शकुंतला विठ्ठल राऊत (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. धनकवडीतील राऊत बागेचे प्रवर्तक विठ्ठल राऊत यांच्या त्या पत्नी, तर महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत तसेच अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत यांच्या त्या भावजय होत.