रेशीमबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेशीमबंध
रेशीमबंध

रेशीमबंध

sakal_logo
By

‘रेशीमबंध’चे संकेतस्थळ नव्या रूपात
रेशीमबंध विवाहसंस्था यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने संस्थेचे संकेतस्थळ नव्या रूपात सज्ज झाले आहे. ‘ॲक्सिओम सिस्टीम्स’ या कंपनीच्या मदतीने ‘रेशीमबंध’ने १९९९ मध्ये रेशीमबंध डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार केले. विवाह क्षेत्रातील तेव्हाचे पहिले एकमेव संकेतस्थळ, असा बहुमान ‘रेशीमबंध’ला मिळाला, असे कंपनीच्या संचालिका कविता देशपांडे यांनी सांगितले. काळानुसार विवाहेच्छूकांच्या आवडीनिवडी, विचार बदलत गेले त्यानुसार संकेतस्थळाचे रूपही बदलले. अँड्रॉइड, आयफोन, ॲपद्वारे स्थळे शोधणे लोकांना आणखी सोपे गेले. आता वेबसाइट नवीन रूपात आणि सहजपणे हाताळता येईल, या पद्धतीने सज्ज झाली आहे. वधू-वरांना उत्तम सेवा देण्यासाठी कंपनीची मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे कार्यालये आहेत. परदेशातील स्थळांचीही माहिती संस्थेकडे आहे.