बुधवार, ता. १५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवार, ता. १५
बुधवार, ता. १५

बुधवार, ता. १५

sakal_logo
By

बुधवार, ता. १५ चे स्थानिक

सकाळी ः
- प्रदर्शन ः सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या ‘पोस्टर’ चित्रप्रदर्शनाचे आयोजन ः स्थळ - बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १०.३०
दुपारी ः
- व्याख्यान ः विषय - गोष्ट तिच्या लढ्याची - असंघटित क्षेत्रातील महिलांच्या संघर्षाची कथा ः वक्त्या - स्वाती महाळंक ः आयोजक - पुणे महिला मंडळ, सहकारनगर शाखा ः स्थळ - ढुमे क्रीडा संकुल, सहकारनगर ः ३.३०
- पुरस्कार ः मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे ‘महिलारत्न’ पुरस्काराचे वितरण व ‘‘ती’ची कहाणी’ हा खेबुडकरांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम ः सादरकर्ते - स्वर आराधना ः संकल्पना, निर्मिती व निवेदन - शोभा कुलकर्णी ः गायन - राखी जैन सुराणा, सायली सांभारे, अंगाई खेबुडकर महाजनी, संजय मरळ, तेजस्विनी लोकरे ः नृत्य - स्वाती धोकटे, रोहिणी थोरात सांगवीकर ः ध्वनी - संजय लोकरे ः स्थळ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ४.३०
सायंकाळी ः
- पुरस्कार ः राजीव बर्वे यांना ‘काव्यप्रतिभा’ पुरस्काराचे वितरण ः हस्ते - भारत सासणे ः प्रमुख उपस्थिती - भानू काळे, उद्धव कानडे ः सूत्रसंचालन - शिल्पा देशपांडे ः आयोजक - रंगत संगत प्रतिष्ठान ः स्थळ - पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ५.३०
- कार्यक्रम ः ‘गप्पांगण’ या सदरात मंदा हेगडे यांचा ‘रामनगरी’ हा कार्यक्रम ः आयोजक- निळू फुले कला अकादमी आणि एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र ः स्थळ- निळू फुले कला अकादमी, लोकमान्य बँकेच्या वर, शास्त्री रोड ः ५.३०.
- प्रकाशन ः डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीलिखित ‘चिमण्या, टरफले आणि सैगल व इतर एकांक’ व ‘सुवर्ण पर्वताच्या पल्याड व इतर एकांक’ या एकांक संग्रहांचे प्रकाशन ः हस्ते - सतीश आळेकर ः प्रमुख उपस्थिती - मिलिंद जोशी, संतोष शेणई, शुभांगी दामले ः आयोजक - विश्व मराठी परिषद ः स्थळ - सुदर्शन रंगमंच, मोतीबाग कार्यालयाजवळ, हसबनीस बखळ, शनिवार पेठ ः ६.३०