Sat, April 1, 2023

कृष्णराव पासलकर यांचे निधन
कृष्णराव पासलकर यांचे निधन
Published on : 13 March 2023, 1:01 am
पुणे, ता. १३ ः सदाशिव पेठ येथील रहिवासी कृष्णराव पासलकर (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. सामाजिक कार्यात ते सक्रिय होते. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती विर बाजी पासलकर यांचे १७वे वंशज कै. केशवराव पासलकर यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत. त्यांनी ८४ मोसे खोऱ्यामध्ये अनेक प्रकारचे साधन तेथील गरजूंना उपलब्ध करून दिले. त्यांच्यासाठी व्यापाराची व्यवस्था निर्माण केली.