शुक्रवार, ता. १७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुक्रवार, ता. १७
शुक्रवार, ता. १७

शुक्रवार, ता. १७

sakal_logo
By

शुक्रवार, ता. १७ चे स्थानिक

सकाळी ः
- शुभारंभ ः महा एनजीओ फेडरेशनतर्फे विविध सेवा प्रकल्पांचा शुभारंभ ः उपस्थिती- स्वामी गोविंददेव गिरी, चित्रा वाघ, शेखर मुंदडा ः स्थल- झांबरे पॅलेस, मुकुंदनगर ः १०.००.

सायंकाळी ः
- पारितोषिक ः ‘एईएसए’ व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण ः प्रमुख उपस्थिती - कृष्ण राव जयसिम, राजीव मिश्रा ः आयोजक - आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन ः स्थळ - कम्युनिटी हॉल, पीवायसी जिमखाना ः ६.००
- व्याख्यान ः बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळातर्फे ‘भरड धान्य- होतेय मान्य’ विषयावर ‘पीपीटी’सह व्याख्यान ः वक्ते- अर्चना रायरीकर ः स्थळ- सहकार सदन, भारतीय निवास सोसायटीचे सभागृह, प्रभात रोड, १४वी गल्ली, एरंडवणा ः ६.००.